पुणे
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
पुणे : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संत सेवालाल महाराज बंजारा कल्याण समितीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्याचप्रमाणे लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी रमेश चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सुनील राठोड, रविराज राठोड, स्वप्नील चव्हाण, राहुल चव्हाण, निशिकांत चव्हाण, तुषार चव्हाण, गोविंद चव्हाण, अक्षय चव्हाण, भारत पवार, विग्नेश राठोड, देवन चव्हाण व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.